वास्तूप्रमाणे सापाच्या कात्याड्यामुळे अनेक फायदे होतात.

औषधांच्या निर्मितीत सापाची कातडी वापरली जाते.

घरात सापाची कातडी ठेवल्याने आर्थिक चणचण जाणवत नाही. कुबेर प्रसन्न होतो.

घरातील भूत, प्रेत याची बाधा हटवण्यास सापच्या कातडं उपयुक्त असल्यचं म्हटलं जातं.

व्यवसायात प्रगतीसाठी सापाच्या कातड्याचा उपयोग होतो.

अखंड सापाचं कातडं घरात ठेवल्यास लक्ष्मीही प्रसन्न होते

स्वप्न शास्त्रानुसार, स्वप्नात सापाचं कातडं पाहणं शुभ असते. म्हणजे जीवनात सुख-समृद्धी येणार आहे.

धनप्राप्तीसाठीही सापाचं कातडं घरात ठेवणं शुभ मानलं जातं.