हिवाळ्यात हेल्दी खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
या ज्यूसमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, हिवाळ्यात फायदेशीर
हिवाळ्यात बीटरूट आणि गाजराचा ज्यूस प्यायल्याने कर्करोगावर नियंत्रण राहते.
कर्करोगाच्या पेशींची वाढ कमी होते. निरोगी राहता.
हाय बीपी असलेल्यांनी गाजर आणि बीटरूटचा रस प्या. मॅग्नेशियम, पोटॅशियममुळे रक्तदाब नीट राहतो.
गाजर आणि बीटरूटमध्ये असलेल्या फायबरमुळे चरबी कमी होते आणि शरीर तंदुरुस्त होते.
गाजर आणि बीटरूटमध्ये आयर्न खूप प्रमाणात आढळते, त्यामुळे अशक्तपणा कमी होतो.
गाजर आणि बीटरूटमुळे अपचन, गॅस, बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर होतात.