कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेण्यासाठी हे पान नक्की खा.

कोलेस्ट्रॉल वाढल्याने हार्टच्या समस्या उद्भवू शकतात

शरीरात कोलेस्टेरॉल वाढले की रक्ताभिसरणावर परिणाम होऊ शकतो.

तुळशीची पानं खाणं अशावेळी फायदेशीर असते.

तुळशीच्या पानात असलेल्या गुणधर्मामुळे रोग संक्रमित होत नाहीत.

तुळशीच्या पानांची पावडर करूनही त्याचा वापर करता येतो.

शेवग्याच्या पानांचं सेवन केल्याने खराब कोलेस्ट्रॉल बाहेर पडते.

कडुनिंबाची पानंही कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी उत्तम आहेत.