जाणून घेऊया रुद्राक्ष धारण केल्याने कोणते फायदे होतात?

रुद्राक्ष धारण करण्यापूर्वी ते गंगेच्या पाण्यात किंवा पंचामृताने धुऊन शुद्ध करावे.

सोमवारी संध्याकाळी रुद्राक्ष धारण करणे शुभ मानलं जाते.

रुद्राक्ष धारण केल्याने शत्रुपासून सुटका होण्यास मदत होते.

पंचमुखी रुद्राक्ष धारण केल्याने मन शांत राहते. तणाव, स्ट्रेसची समस्या कमी होते.

रुद्राक्ष धारण केल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते.

एकमुखी रुद्राक्ष धारण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. कुटुंबात सुख, समृद्धी आणि प्रेम टिकून राहते.

आरोग्यासंबंधित समस्या असतील तर रुद्राक्ष धारण करावे.