ग्लो येण्यासाठी आपण काही गोष्टी चेहऱ्यावर लावू शकतो.

Lifestyle

31 JULY, 2025

Author: तेजस भागवत

रात्रभर तांदूळ पाण्यात भिजवून ठेवल्यास सकाळी त्याचे पाणी चेहऱ्याला लावल्यास चेहऱ्यास ग्लो येतो.

तांदळाचे पाणी

Picture Credit: Istockphoto

एक चमचा बेसन पिठात थोडीशी हळद मिसळून चेहऱ्यास लावली तर चेहरा ग्लो करतो.

बेसन पीठ

बेसन आणि हळदीच्या पॅकममुळे चेहऱ्यावर तजेलपणा येण्यास मदत मिळते.

फेस पॅक

दूध चेहऱ्याला लावल्याने त्वचेवरील घाण निघून जाण्यास मदत होते. खूप सुंदर असे शहर आहे.

दूध 

जर तुमचा चेहरा ड्राय झाला असल्यास चेहऱ्यावर नारळाचे तेल लावू शकता.

नारळाचे तेल

थोड्याशा दुधात कापूस बुडवून चेहरा साफ केला जाऊ शकतो.

कसे वापरावे?