Published Sept 4, 2024
By Harshada Patole
Pic Credit - social media
पर्यटकप्रिय कॅनडामध्ये भेट देण्याची सर्वोत्कृष्ट ठिकाणे
थिएटर, संगीत, संग्रहालये, उंच इमारती, स्वादिष्ट खाद्यपदार्थ इत्यादी गोष्टीही तिथे पाहायला मिळतात.
उत्तम हवामान, नैसर्गिक सौंदर्य, पुरातन वास्तू आणि इतिहास यामुळे हे ठिकाण जगभर प्रसिद्ध आहे.
.
क्यूबेक सिटी हे उत्तर अमेरिकेतील एक प्रमुख शहर आहे जे त्याचे जुने युरोपीय आकर्षण टिकवून ठेवण्यास मदत करते.
हे शहर संस्कृती आणि इतिहासासाठी ओळखले जाते.
हे शहर चारही बाजूंनी डोंगर आणि मोठमोठ्या इमारतींनी वेढलेले आहे.
इथल्या उंच टेकड्यांवरून कोसळणाऱ्या धबधब्यांमुळे या ठिकाणाला “हनीमुन कॅपिटल ऑफ द वर्ल्ड” असेही म्हणतात.
या ठिकाणच्या सौंदर्यामुळे याला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणूनही घोषित केले आहे.
या पुलाची लांबी अंदाजे 137 मीटर आहे. हा पूल जितका सुंदर आहे तितकाच भितीदायक आहे.
या तलावाचे पाणी निळ्या रंगाचे असून ते अतिशय स्वच्छ आणि सुंदर दिसते.