भारतातील Scotland आहे कुर्ग

India

06 January 2026

Author:  शिल्पा आपटे

सुंदर जंगलं, चहाचे मळे आणि डोंगर-दऱ्यांसाठी कूर्ग ओळखले जाते

कुर्ग हिल स्टेशन

Picture Credit: Pinterest

सुट्ट्यांमध्ये या हिल स्टेशनला जाण्याचा प्लान तुम्ही करू शकता

ट्रिप

Picture Credit: Pinterest

कूर्ग हिल स्टेशनला भारतातील स्कॉटलँड म्हणतात

स्कॉटलँड

Picture Credit: Pinterest

कुर्गमधून कावेरी नदी वाहते, तिचं सौंदर्य खूप छान दिसते

कावेरी नदी

Picture Credit: Pinterest

पर्यटक कूर्गमध्ये किल्ले, झरे आणि दरे-डोंगर पाहायला येतात

पर्यटन

Picture Credit: Pinterest

रोजच्या धकाधकीच्या जीवनातून मार्ग काढत कूर्गला फिरण्याचा प्लान करू शकता

Relaxation

Picture Credit: Pinterest

ब्रह्मगिरी अभयारण्यातही तुम्ही फेरफटका मारू शकता. 

ब्रह्मगिरी

Picture Credit: Pinterest