कधी बोलावे आणि कधी शांत राहावे हे जाणून घ्या.

कधी आणि कुठे बोलावे हे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे.

जर तुम्हाला एखाद्या विषयाचे पुरेसे ज्ञान नसेल तर तुम्ही त्या विषयावर बोलू नये.

जिथे लोकांना तुमच्या शब्दाची किंमत समजत नाही तिथे तुम्ही नेहमी गप्प बसावे.

अनेकदा लोक रागाच्या भरात चुकीचं बोलतात.त्यामुळे राग आल्यावर गप्प बसावे.

तुमच्या समोर कोणी वाईट बोलत असेल तर त्यावेळी तुम्ही गप्प बसावे.

शांत राहिल्याने, गप्प बसल्यानेही खूप काही शिकता येते.

जास्त बोलणे देखील आरोग्यासाठी चांगले नाही. गरजेपेक्षा जास्त बोलू नये.