भावाच्या दीर्घायुष्यासाठी कोणते उपाय करावेत जाणून घ्या.
यंदा 15 तारखेला भाऊभीज साजरी करण्यात येणार आहे.
14 तारखेला दुपारी 3.36 पासून 15 तारखेला दुपारी 1.47 पर्यंत भाऊभीजेचा मुहूर्त आहे.
भावा-बहिणीने यमुनेत स्नान केल्याने दीर्घायुष्य लाभते असं म्हणतात.
भाऊभीजेच्या दिवशी गरजूंना अन्नदान करा, भावावर यमराजाची कृपा राहील
या दिवशी संध्याकाळी बहिणीने घरातील यमराजाच्या नावाने चतुर्भुज दिवा लावावा.
भावाला पूर्वेकडे किंवा उत्तरकडे उभं करून औक्षण करावे.
बहिणीने हे उपाय केल्यास भावाचं आयुष्य वाढतं असं म्हटलं जातं.