भारती सिंह देशातील टॉप कॉमेडियन्सपैकी एक मानली जाते.

भारती सिंहचा वेट लॉस जर्नी अनेकांसाठी प्रेरणास्थान आहे.

भारतीने तब्बल 15 किलो वज कमी केले आहे. जाणून घ्या टिप्स..

भारती सिंहने इंटरमिटेंट फास्टिंगने वजन कमी केले आहे.

इंटरमिटेंट फास्टिंग म्हणजे तुम्ही सर्वकाही खाऊनही वजन कमी करू शकता.

भारती सकाळी 12 च्या सुमारास जेवायची आणि त्यानंतर संध्याकाळी 7 च्या सुमारास जेवायची.

डाळी, भात, तूप, बटर, बटाट्याचे पराठे, भाज्या या सगळ्याचा आहारात समावेश असे.

जिम एक्सरसाईजमध्ये भारती ब्रिस्क वॉक करत असे.