भूमी पेडणेकरचं भन्नाट फोटोशूट

Photo Credit -bhumipednekar/instagram

 भूमी पेडणेकर तिच्या अभिनयासोबतच तिच्या लूकमुळेही चर्चेत असते.

तिने नुकतेच तिच्या फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

सिल्व्हर ड्रेसमधल्या तिच्या या फोटोंची खूप चर्चा सुरु आहे.

कारण तिच्या या फोटोवर वाघाची प्रिंट आहे. 

भूमीच्या या भन्नाट फोटोशूटचे फोटो व्हायरल झाले आहेत.

तिचा हा ड्रेस राहुल मिश्राने डिझाईन केलेला आहे.

 टायगर प्रिंट असलेला हा फिश कट गाऊन राहुलच्या  Festive Couture Fall 2023 कलेक्शनमधला खास ड्रेस आहे.

तिचा हा युनिक ड्रेस चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.