कलरफूल फ्लोरल ड्रेसमध्ये भूमी दिसतेय Super Cool
अभिनेत्री भूमी पेडणेकर तिच्या अभिनयासोबतच तिच्या लूकसाठीही ओळखली जाते.
नुकतंच तिने कलरफूल फ्लोरल प्रिंट लेहंगा घालून फोटोशूट केलं. ते फोटो तिने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
या लेहंग्याचं बॅकग्राऊंट पर्पल आहे आणि त्यावर वेगवेगळ्या रंगांच्या फुलांची प्रिंट आहे.
स्कुप नेकलाईन आणि पफ्ड
स्लीव्हज
असलेला ब्लाऊज तिने या लेहग्यांसोबत घातलाय.
या ड्रेससोबत तिने मोठं गुलाबाचं फुल असलेला चोकर टाइप नेकलेस घातलाय.
तिने या फोटोमध्ये पोनिटेल घातलाय.
गौरी आणि नैनिका यांनी तिचा हा ड्रेस डिझाईन केलाय.
ती या कलरफूल फ्लोरल ड्रेसमध्ये Super Cool दिसतेय.
Photo Credit-instagram/Bhumi Pednekar