भूमीचा हा ड्रेस पाहून नेटकऱ्यांना आठवली उर्फी

Photo Credit - bhumipednekar/instagram

अभिनेत्री भूमी पेडणेकरने अभिनयाच्या जोरावर बॉलीवूडमध्ये आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे.

अभिनयासोबतच भूमी तिच्या लूकमुळेही कायम चर्चेत असते.

मात्र तिच्या एका वेगळ्या लूकमुळे नेटकऱ्यांनी तिची तुलना उर्फीसोबत केली आहे.

भूमीने बर्गंडी कलरचा लेदर कॉर्सेट टॉप आणि मॅक्सी स्कर्ट घालून फोटोशूट केलं आहे.

काही जणांना तिचा हा ड्रेस आवडला. काहींनी मात्र टीका केली आहे.

भूमीचा हा ड्रेस उर्फी जावेदच्या ड्रेसप्रमाणे बोल्ड वाटत असल्याची कमेंट करण्यात आली आहे.

भूमीचा ‘थँक यू फॉर कमिंग’ हा सिनेमा फ्लॉप ठरला. त्यामुळे ती चर्चेचा विषय ठरली होती.

आता तिच्या गेटअपमुळे ती चर्चेत आहे.