ब्लॅक ड्रेसमुळे भूमी पेडणेकर का झाली ट्रोल?

भूमीने नुकतीच एले ब्युटी अवॉर्ड्स या कार्यक्रमाला हजेरी लावली.

या पुरस्कार सोहळ्यासाठी तिने ब्लॅक कलरचा ड्रेस घातला होता.

या ड्रेसमुळे भूमी ट्रोलर्सच्या निशाण्यावर होती.

‘Felt like a trophy’, असं कॅप्शन देत तिने हे फोटो सोशल मीडियावर शेअर केले.

एकाने तिच्या या ड्रेसविषयी लिहिलं की, “किडनी बाहेर आल्यासारखं वाटत आहे.”

एका युजरने लिहिलं की, ‘ये दो मिसाइल इस्त्रायल को देदे बेहन काम आयेंगे उनके.”

तिच्या या ब्लॅक क्रॉसेट गाऊनची सध्या खूप चर्चा सुरु आहे.

काहींनी तिच्या लूकचं कौतुक केलंय तर काहींनी तिला फॅशन सेन्स नसल्याचंही म्हटलं आहे.