शाहरुख खानच्या जवान सिनेमाबाबत प्रेक्षक खूपच उत्सुक आहेत. 

सलमान खान आणि कतरिना कैफचा मोस्ट अवेटेड टायगर 3 सिनेमा यंदा रिलीज होणार आहे. 

अक्षय कुमारचा OMG 2 ची प्रेक्षक खूप दिवसांपासून वाट पाहत आहेत. 

शाहरुख खान आणि तापसी पन्नूच्या डंकी सिनेमाचीही प्रेक्षकांना उत्सुकता आहे. 

सनी देओलच्या गदर 2 ची सगळीकडेच चर्चा आहे. 

विजय सेतुपती आणि कतरिना कैफचा मेरी ख्रिसमस या वर्षाच्या शेवटच्या महिन्यात रिलीज होणार आहे. 

विकी कौशल आणि फातिमा सना शेख यांचा सॅम बहादूर या चित्रपटाच्या रिलीजची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.

रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांचा रॉकी और रानी की प्रेम कहानी हा सिनेमा 29 जुलैला रिलीज होतोय.