'हसीन दिलरूबा', मराठमोळ्या अंकिताचा ग्लॅम लुक

Written By: Chetan Bodke

Source: Instagram

‘बिग बॉस १६’ फेम अंकिता लोखंडे हिने आपल्या अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. 

'बिग बॉस १६'

कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या अंकिताने काही तासांपूर्वी इन्स्टाग्रामवर स्टायलिश फोटो शेअर केले आहेत.

अंकिता लोखंडे

काही तासांपूर्वीच अंकिताने स्टायलिश साडी नेसून सुंदर फोटोशूट केले आहे..

नव्या फोटोंमुळे चर्चेत

अंकिता फॅन्सी साडीत खूपच सुंदर दिसत आहे. 

फॅन्सी साडी

गोल्डन ब्लाऊज आणि साडी नेसून अभिनेत्रीने कॅमेऱ्यासमोर हटके फोटोशूट केले. 

लूक

ओपन हेअर, ग्लॉसी मेकअप, स्मोकी आईज आणि लिपस्टिक असा लूक करत अभिनेत्रीने सुंदर फोटोशूट केले. 

फॅशन

अंकिता 'कॅट लव्हर' आहे. अनेकदा ती तिचं मांजर प्रेम फोटोच्या माध्यमातून दाखवत असते. 

'कॅट लव्हर'

अंकिताने लूकला साजेसे दागिने वेअर केले असून ती या फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. 

सौंदर्याचे कौतुक

अभिनेत्रीने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव