बिग बॉसच्या या सीझनमध्ये कोणी किती फी घेतली पाहुया

अभिनेत्री मन्नारा चोप्राने एका आठवड्यासाठी 15 लाख रुपये घेतले आहेत.

मुन्नावर फारुकीने सात ते आठ लाख रुपये फी घेतली आहे.

अंकिता लोखंडे दर आठवड्याला 12 लाख रुपये, विकी जैन 5 लाख रुपये चार्ज करत आहे.

ऐश्वर्या 12 लाख रुपये आणि नील 7 लाख रुपये घेत आहे.

अभिषेक कुमार दर आठवड्याला 5 लाख रुपये घेत आहे.

जिग्ना व्होराबद्दल बोलायचे झाले तर, जिग्ना आठवड्याला ७ लाख रुपये मानधन घेते.

सोशल मीडिया सेन्सेशन अनुराग डोभाल दर आठवड्याला 7.5 लाख रुपये घेत आहे.