बिग बॉस सीझन 17 चा ग्रॅण्ड फिनाले लवकरच पार पडणार आहे.
सीझनच्या ग्रँड फिनालेसह, विनरची ट्रॉफी कोण जिंकेल याचीही चाहत्यांना उत्सुकता आहे.
मन्नारा, मुनाव्वर, अरुण, अंकिता आणि अभिषेक फायनलिस्ट आहेत.
बिग बॉसचा ग्रॅण्ड फिनाले 28 जानेवारीला होणार आहे.
28 जानेवारीला संध्याकाळी 6 पासून ग्रॅण्ड फिनालेला सुरुवात होणार आहे.
ग्रॅण्ड फिनालेमध्ये फायटर सिनेमाची टीमसुद्धा हजेरी लावू शकते.
रिपोर्टनुसार विजेत्याला 50 लाख रुपये आणि कार देण्यात येणार आहे.
एवढचं नाही तर 10 लाख रुपये घेऊन शो क्विट करण्याची ऑफरही देण्यात येईल