बिग बॉसच्या 17 व्या सीझनमध्ये हे सेलिब्रिटी हजेरी लावू शकतात 

हिंदी मालिकांमधली संस्कारी सून अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी दिसू शकते. 

टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता मोहसिन खानलाही बिग बॉस सीझन 17 साठी अप्रोच करण्यात आले आहे.

प्रसिद्ध यूट्यूबर आणि सोशल मीडिया स्टार फैजू बिग बॉसच्या घरात धमाल करताना दिसू शकतो. 

कच्चा बादाम फेम अंजली अरोराही बिग बॉसच्या 17 व्या सीझनमध्ये एन्ट्री घेऊ शकते. 

अभिनेत्री जेनिफर विंगेट बिग बॉस सीझन 17 मध्ये हजेरी लावू शकते. 

'बडे अच्छे लगते हे'फेम अंजुम फकीहलाही बिग बॉस 17 साठी विचारणा करण्यात आलेली आहे. 

नागिन मालिकेतील सुरभी ज्योतीही बिग बॉस 17 च्या सीझनमध्ये हजेरी लावू शकते.