बिग बॉस ओटीटी 2 बद्दल एक नवीन अपडेट समोर आलेली आहे.

बिग बॉसच्या या नव्या घराची झलक आता पाहा.

बिग बॉस ओटीटी 2 चं हे घर खूप लॅविश आहे. घरातील इंटिरिअरही खूप छान आहे. 

जिमचा परिसरही खूप प्रशस्त करण्यात आला आहे. 

 बिग बॉस ओटीटी 2 च्या घरातही जेल तयार करण्यात आले आहे.

 हॉलसुद्धा स्पेशिअस आणि वेगळ्याप्रकारे डिझाईन करण्यात आला आहे. 

ओटीटीच्या पहिल्या सीझनपेक्षाही दुसऱ्या सीझनचं घर आलीशान आहे.

गार्डन परिसरातही खूप बदल करण्यात आले आहेत. 

वॉशरूम डिझाइन करताना सगळ्या सुविधांचा विचार केला गेलेला दिसत आहे.