अनिल कपूर बॉलिवूडमध्ये  40 वर्षांहून अधिक काळ आहे. Credit -- anil Kapoor instagram

1979 मध्ये 'हमारे तुम्हारे' सिनेमातून हिरो म्हणून त्यांनी बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. Credit -- anil Kapoor instagram

अनिल चित्रपट तसेच ब्रँड एंडोर्समेंटमधून लाखोंची कमाई करतो. Credit -- anil Kapoor instagram

अनिल कपूरची नेटवर्थ सुमारे 140 कोटी रुपये आहे. Credit -- anil Kapoor instagram

मुंबईतील आलिशान बंगल्यासह त्यांच्याकडे तीन घरं आहेत. Credit -- anil Kapoor instagram

यासोबतच अनिल देशभरातील अनेक रिअल इस्टेट मालमत्तेचा मालक आहे. Credit -- anil Kapoor instagram

त्याला गाड्यांची खूप आवड आहे. त्याच्याकडे पोर्श, BMw, ऑडी अशा अनेक गाड्या आहेत. Credit -- anil Kapoor instagram

रिपोर्ट्सनुसार 67 वर्षीय अभिनेत्याच्या कमाईत गेल्या काही वर्षांत 35% वाढ झाली आहे. Credit -- anil Kapoor instagram

अनिल कपूर आता 'बिग बॉस ओटीटी सीझन 3' हा रिएलिटी शो होस्ट करणार आहे. Credit -- anil Kapoor instagram