'काच्चा बदम' फेम अंजली अरोरा बिग बॉस ओटीटी सीझन 2 मध्ये दिसणार आहे.
बॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल पूनम पांडेही बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सीझनमध्ये दिसणार आहे.
स्मॉल स्क्रीनवरील पॉप्युलर चेहरा पूजा गौरही यात सहभागी होणार आहे.
भोजपुरी एक्ट्रेस आणि डान्सर संभावना सेठही बिग बॉस ओटीटीच्या सीझन 2 मध्ये जलवा दाखवणार आहे.
क्रिएटिव्ह डायरेक्टर आणि प्रोड्युसर महेश पुजारीही यात झळकणा आहेत.
कोरिओग्राफर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आवेद दरबारही सहभाागी होणार आहे.
फैसल शेखसुद्धा बिग बॉस ओटीटी सीझन 2 मध्ये पाहायला मिळेल.
पॉप्युलर यूट्यूबर अनुराग दावोलही या सीझनमध्ये दिसेल.