बिहरमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान

India

06 November 2025

Author:  शिल्पा आपटे

बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान होत आहे, 121 जागांवर मतदान

मतदान

Picture Credit: Pinterest/X 

1314 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत, 1192 पुरुष तर 122 महिला उमेदवार

उमेदवार

Picture Credit: Pinterest/X

पहिल्या टप्प्यात 7,73,765 मतदार पहिल्यांदाच मतदानाचा हक्क बजावणार

पहिल्यांदाच मतदान

Picture Credit: Pinterest/X

त्यातल्या महत्त्वाच्या 7 लढतींकडे सगळ्याचं लक्ष आहे

लढती

Picture Credit: Pinterest/X

महागठबंधनचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव रिंगणात आहेत

तेजस्वी यादव

Picture Credit: Pinterest/X

उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी तारापूर मतदारसंघातून उभे आहेत

भाजप उमेदवार

Picture Credit: Pinterest/X

तर महुआ मतदारसंघातून तेजप्रताप रिंगणात आहेत

तेज प्रताप

Picture Credit: Pinterest/X