कपाळावर कुंकू किंवा टिकली लावणे भारतीय श्रृंगारातील एक
विवाहित महिलांसाठी कुंकू म्हणजे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते.
कुंकू किंवा टिकली लावल्याने आरोग्यासंबंधितही अनेक फायदे होतात.
कुंकू लावल्याने ताण दूर होतो डोकं शांत राहतं.
कुंकू लावल्याने रक्ताभिसरण सुधारते, यौन क्षमतासुद्धा वाढते.
कुंकू लावताना आज्ञाचक्रावर दाब दिला जातो, स्नायूंना रक्तपुरवठा होतो.
महिलांचे सौंदर्य कुंकू लावल्याने वाढते, सुरकुत्या पडत नाहीत.
कुंकवाचा संबंध थेट आपल्या मनाशी जोडला जातो.