खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आजारपण उद्भवते.
बायोटिन त्वचेचं आणि केसांचं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.
जाणून घ्या काय आहेत फायदे.
त्वचा, नखे आणि केसांच्या आरोग्यासाठी बायोटिन महत्त्वाचे असते.
शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी बायोटिनही अत्यंत आवश्यक मानले जाते.
बायोटिनची कमतरता पूर्ण करण्यासाठी हे पदार्थ खावे.
अंड हा बायोटिनचा चांगला स्त्रोत आहे.
बदाम खाल्ल्यानेही बायोटिनची कमतरता दूर होण्यास मदत होते.