पक्षी पंख फडफडवून उडतात आणि लांब अंतर कापतात.

मात्र, असा एक पक्षी आहे जो पंख न फडकावता तासनतास उडतो.

15 किलो वजन असलेल्या या पक्षाचे पंख 10 फूट लांब आहेत. 

हा जगातील वजनदार पक्षी आहे.

शास्त्रज्ञांनी कंडोर पक्ष्यावर रेकॉर्डिंग उपकरणे बांधली आणि संशोधन केले.

संशोधनात असे आढळून आले की उडतानाच हा पक्षी पंख फडफडतो. 

यानंतर तब्बल 5 तास पंख न फडफडता तासनतास उडतो. 

ते एका वेळी 160 किमी अंतर पार करू शकतात.