अभिषेक चौबे हे ॲक्शन पटांसाठी सर्वपरिचित आहेत
अभिषेक चौबे एक उत्तम चित्रपट दिग्दर्शक, निर्माता आणि पटकथा लेखक आहेत
अभिषेक चौबे यांचा आज ४६ वा वाढदिवस आहे.
अभिषेक यांचा जन्म ३० मार्च १९७७ साली उत्तरप्रदेशात झाला
अभिषेक यांनी आपल्या करिअरची सुरूवात दिग्दर्शक विशाल भारद्वाज यांच्यासोबत केली
सोनचिरैया, इश्किया, डेढ इश्किया आणि उडता पंजाब या चित्रपटांनी त्यांना ओळख मिळवून दिली
अभिषेकने कोंकणा सेनच्या ए डेथ इन द गंज सोबत आपल्या करिअरचा श्रीगणेशा केला होता
ड्रेसवर घातलेल्या 'या' विशेष नेकलेसमुळे तापसी पन्नुवर गुन्हा दाखल