हिंदी आणि मराठीत एकापेक्षा एक चित्रपट करणाऱ्या अभिनेत्री रोहिणी हट्टंगडींचा आज 67वा वाढदिवस आहे.

रोहिणी हट्टंगडी यांचा जन्म 11 एप्रिल 1955 ला पुण्यात झाला.
शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधुन अभिनयाचं शिक्षण घेतलं.
वयाच्या अवघ्या २७ व्या वर्षी त्यांनी ७४ वर्षांच्या कस्तुरबा गांधींची भूमिका साकारली.

रोहिणी हट्टंगडींना राष्ट्रीय पुरस्कारासह दोन फिल्मफेअर आणि बाफ्टा पुरस्कारही मिळालाय.

‘घातक’ आणि 'चालबाज' या चित्रपटातील दमदार अभिनयाने त्यांना वेगळी ओळख मिळाली.