चवीला कडू असलेलं कारलं आरोग्यासाठी फायदेशीर

कारल्यामध्ये जीवनसत्त्वे B1, B2, आणि B3, C, मॅग्नेशियम, फोलेट, झिंक, फॉस्फरस, मॅंगनीज, फायबर इत्यादी पोषक घटक असतात.

तसेच यात आयर्न, बीटा कॅरोटीन आणि कॅल्शियम, पोटॅशियमही असते.

कारले रक्तातील साखर कमी करते.

कारल्यामुळे कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते.

कारल्यामुळे त्वचेला चमक येते आणि रक्त शुद्ध होतं.

कारल्यामुळे डोळे निरोगी राहतात.

कारल्यामुळे वजन कमी करण्यासाठी मदत होते.

कारल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.