www.navarashtra.com

Published Oct 28,  2024

By  Shweta Chavan

भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, महाराष्ट्रातील स्टार प्रचारक कोण? 

Pic Credit -   Instagram

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. 

यादी

राज्यात प्रचार करण्यासाठी भाजपकडून ४० स्टार प्रचारकांचा समावेश करण्यात आला आहे. 

४० स्टार प्रचारक

या निवडणुकीत भाजप मोठा पक्ष ठरणार असल्याचाही दावा केला. 

देवेंद्र फडणवीस

राजकारण करीत असताना वैयक्तिक टीका केली नाही, तिरस्कार केला नाही.

पंकजा मुंडे

महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत देखील नवनीत राणा या भारतीय जनता पक्षाच्या स्टार प्रचारक असतील.

नवनीत राणा 

.

विधानसभा निवडणुकीसाठी जारी करण्यात आलेल्या स्टार प्रचारकांच्या यादीमध्ये नाव जाहीर

विनोद तावडे

 राज्यात प्रचार करण्यासाठी भाजपकडून ४० स्टार प्रचारकांचा समावेश करण्यात आला आहे. 

मुरलीधर मोहळ

भाजपने त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 40 जणांचा समावेश आहे.

सुधीर मुनगंटीवार

मतदान ओळखपत्र नसल्यास मतदान कसे करावे