काळी मिरी हा मसाल्यातील असा एक पदार्थ आहे जो तुम्हाला अनेक समस्यांपासून आराम देतो.

 रिकाम्या पोटी काळी मिरी खाल्ल्याने दातांच्या समस्येपासून आराम मिळतो.

जर तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येत असतील तर त्यासाठी मिरी चांगला उपाय आहे. 

पोटातील जंत दूर करण्यासाठीही काळी मिरी वापरली जाते.

रिकाम्या पोटी काळी मिरी खाल्ल्याने तुम्हाला खूप आराम मिळेल, तुमच्या पोटातील सर्व जंतही नष्ट होतात.

डोळ्यांशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी काळी मिरी खूप उपयुक्त ठरते.

सर्दी-खोकल्यावरही काळी मिरी हा एक उत्तम उपाय आहे.

वजन कमी करायचे असल्यास काळी मिरी जरूर खावी.

काळी मिरी पोट आणि आतड्यांशी संबंधित समस्या दूर होतात.