देशात खरीप हंगामाची लागवड सुरू झाली आहे

यामध्ये भाताची सर्वाधिक लागवड केली जाते

अनेक वेळा शेतकऱ्यांना भातशेतीतून फारसा नफा मिळत नाही.

पांढऱ्या तांदळाऐवजी काळ्या तांदळाच्या भाताची लागवड करा.

त्याची लागवडही नॉर्मल भातासारखीच करायची. 

या तांदूळांची किंमत 400-500 रुपये किलोपर्यंत असू शकते.

त्याच्या अनेक पौष्टिक गुणधर्मांमुळे, त्याची किंमत जास्त आहे.

काळे तांदूळ शरीरासाठी पौष्टिक आहेत. 

यात खनिजे, आणि जीवनसत्त्वं असतात. 

मणीपूर, छत्तीसगड, बिहार आणि यूपीमध्ये हा जास्त पिकवला जातो.