शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे. देवीची पूजा उत्साहात करण्यात येत आहे.
नवरात्रीत काळ्या तिळाने हे उपाय केल्यास सुख-समृद्धी येते.
नवरात्रीमध्ये काळे तीळ पाण्यात मिसळून सोमवार आणि शनिवारी शिवलिंगावर अर्पण करावे.
असे केल्याने पत्रिकेतील काल सर्प दोष, राहू, केतू आणि शनी दोष यांचा प्रभाव कमी होतो
शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. त्यात थोडे काळे तीळ टाका, साडेसातीचा प्रभाव कमी होतो.
याशिवाय काळे तीळ आणि काळे उडीद काळ्या कपड्यात बांधून ठेवा. गरीबाला दान करा.
यामुळे तुमचे आर्थिक संकट दूर होईल. करिअर आणि व्यवसायात वेगाने प्रगती होईल
संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. विवाह, नोकरीतील अडचण दूर होते.