स्त्रीयांचा स्वभाव त्यांच्या अवयवावरून कळतो.

आचार्य चाणक्य यांच्या चाणक्यनीतीमध्ये याचा उल्लेख आहे.

ज्या स्त्रीयांची मान लहान असते दुसऱ्यांवर स्वत:च्या निर्णयासाठी अवलंबून असतात. 

लांब मान असलेल्या स्त्रीया स्वत:च्याच वंशाच्या विनाशास कारणीभूत ठरतात. 

ज्यांच्या गालावर हसताना खळी पडते त्यांचं चरित्र चांगलं नसतं असं मानतात.

 घाबरलेले आणि पिवळे डोळे असलेल्या स्त्रीचा स्वभाव वाईट असतो असं म्हणतात. 

 चंचल, घाऱ्या डोळ्यांच्या स्त्रीयांचा स्वभाव चांगला असतो. 

मांस खाणाऱ्या प्राण्याचं चिन्ह हातावर असलेली स्त्री दुसऱ्यांच्या दु:खास कारणीभूत ठरते.

कानात खूप केस असतील तर अशी स्त्री घरातील क्लेशाचं कारण बनते.