आत्मविश्वास हा फक्त बोलण्यातूनच नाही तर तुमच्या बॉडी पॉश्चरमधूही कळतो.
आत्मविश्वास कमी असल्यास या बॉडी पॉश्चरमधून लगेच समजते.
पाय क्रॉसमध्ये ठेवणे, वाकणे किंवा झुकून बसणे
आत्मविश्वासाची कमतरता असल्यास शरीराची जास्त प्रमाणात हालचाल करता.
eye contact टाळणं हे सुद्धा आत्मविश्वासाची कमतरता दाखवते.
चिंताग्रस्त असताना, अनिश्चित असणं हे आत्मविश्वासाच्या अभावाचे कारण आहे.
आपले हात आपण खिशात किंवा पाठीमागे लपवतो, त्यामुळे आत्मविश्वासाची कमतरता जाणवते.
तोंड झाकणं आत्मविश्वासाची कमतरता दर्शवते.