बोहो डिझाइन बांगड्या

Life style

10 December 2025

Author:  शिल्पा आपटे

सध्या बोहो डिझाइन्सच्या बांगड्यांचा ट्रेंड आहे

ट्रेंड

Picture Credit: Pinterest

त्याच त्याच बांगड्या घालून कंटाळा आला असेल तर बोहो बांगड्या ट्राय करा

युनिक बांगड्या

Picture Credit: Pinterest

हत्तीचं डिझाइन असलेल्या या बांगड्या Gen Z मध्ये फेमस आहेत

हत्तीचं डिझाइन

Picture Credit: Pinterest

वेस्टर्न आउटफिटवरसुद्धा अशा हटके स्टाइलचे बोहो ब्रेसलेट्स ट्राय करा

हटके स्टाइल

Picture Credit: Pinterest

बोहो बांगड्या तुमच्या आउटफिटला एक स्टायलिश लूक देतात

स्टायलिश लूक

Picture Credit: Pinterest

सिंपल लूक तरीही सर्वांमध्ये उठून दिसण्यासाठी हे डिझाइन ट्राय करा

सिंपल लूक

Picture Credit: Pinterest

हेवी डिझाइन आवडत असेल तर या बांगड्या घाला

हेवी डिझाइन

Picture Credit: Pinterest