जेसिम लॉरा सोशल मीडियावर खूपच असते सक्रिय

आंद्रे रसेलची पत्नी जेसिम लॉरा सोशल मीडिया क्वीन म्हणून ओळखली जाते.

आयपीएल सामन्यांदरम्यान जेसिम लॉरा अनेकदा स्टँडमध्ये आंद्रे रसेलला चीअर करताना दिसली आहे.

जेसीम व्यवसायाने मॉडेल आहे आणि त्यामुळेच तिचे सुंदर फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळतात

लॉरा तिच्या बोल्ड फोटोने लोकांचे लक्ष वेधून घेते

२०१६ मध्ये दोघंही विवाहबंधनात अडकले.

जेसिम लॉरा अमेरिकेतील मियामी शहरातील रहिवासी आहे आणि आंद्रे रसेलने तिला २०११ पासून डेट करत होता