2023 प्रमाणेच 2024 मध्येही एकाहून एक सरस सिनेमा रिलीज होणार आहेत.

जाणून घेऊया कोणते सिनेमा जानेवारीत रिलीज होणार आहेत ते

आयुष शर्मा स्टारर रुस्लान 12 जानेवारीला रिलीज होतोय, Action फिल्म आहे ही.

12 जानेवारीलाच कतरिना, विजय सेतुपती स्टारर मेरी क्रिसमस रिलीज होणार आहे.

'मै अटल हूँ' हा सिनेमा 19 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या सिनेमात पंकज त्रिपाठी अटल बिहारी वाजपेयींच्या भूमिकेत दिसणार आहे.

हृतिक रोशन स्टारर फायटर सिनेमा 25 जानेवारीला थिएटरमध्ये झळकणार आहे.

या सिनेमात हृतिक रोशन, दीपिका पदुकोण, अनिल कपूर महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसतील.