बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहम त्याच्या बॉडीसाठी ओळखला जातो.

जॉन अब्राहमच्या फिटनेसने साऱ्यांनाच वेड लावले होते.

फिजिक मेंटेन करण्यासाठी जॉन एक्सरसाइज, जिम आणि योगा करतो.

वर्कआउटसोबतच जॉन डाएटवरसुद्धा भर देतो.

जॉन अब्राहम शुद्ध शाकाहारी आहे.

जॉनने आरोग्यासाठी 27 वर्षांपासून मिठाई खाल्लेली नाही.

जॉन अब्राहम मिठाईशिवाय दूध, तूपसुद्धा खात नाही.

जॉन शुद्ध शाकाहारी आहार घेत असला तरी त्याच्या आहारात अंडी आहे.