अभिनेता सैफ अली खान त्याचा 53 वा वाढदिवस साजरा करत आहे
तुम्हाला माहितेय सैफ अली खानची संपत्ती किती आहे?
सैफ अली खान त्याच्या राजेशाही थाटासाठी प्रसिद्ध आहे.
मंसूर अली खान पतौडी यांचा मुलगा आहे सैफ अली खान
सैफ अली खान पतौडी घराण्याचा 10 वा नवाब आहे.
बॉलिवूडमध्ये छोटे नवाब म्हणून सैफ अली खान ओळखला जातो.
कोट्यवधी रुपयांचा मालक आहे सैफ अली खान
सैफ अली खान दर महिन्याला 3 कोटींहून अधिक कमावतो.
त्यांच्या फॅमिली पॅलेसची किंमत 800 कोटींहून अधिक असल्याचे सांगितले जाते.
अभिनेत्याची एकूण संपत्ती अकराशे कोटींहून अधिक आहे.