शाहिद कपूरचा 43 वा वाढदिवस आहे.
43 व्या वर्षीही शाहिदचा फिटनेस साऱ्यांनाच आवडतो.
शाहिद कपूरचा फिटनेस मंत्रा जाणून घ्या.
शाहिद कपूर शुद्ध शाकाहारी डाएट घेतो.
पालेभाज्या, फळं, ड्रायफ्रुट्स या गोष्टी शाहिदच्या डाएटमध्ये असतात.
जिमममध्ये वर्कआउट करण्यालाही शाहिद महत्त्व देतो.
शाहिद कपूर दिवसातून 5 वेळा खातो, तेलकट पदार्थ खात नाही.
गोड खाण्याची इच्छा झाल्यास डार्क चॉकलेट, किवी खातो.