www.navarashtra.com

Published March 09,  2025

By Chetan Bodke

पोरींनो! जरा जपून... Photos पाहाल तर वेड लागेल.. शाहिदच्या 'या' अफलातून लुकचे

Pic Credit - Instagram

कायमच अभिनयामुळे चर्चेत राहणाऱ्या शाहिद कपूरने आपल्या चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. 

अभिनेता शाहिद कपूर

अभिनेता शाहिद कपूर कायमच आपल्या फॅशनमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.

स्टायलिस्ट लुक

काही तासांपूर्वी शाहिदने इन्स्टाग्रामवर फॅन्सी लूक शेअर केला आहे.

नव्या फोटोंमुळे चर्चेत

अभिनेत्याच्या हँडसम हंक लूकने अनेक नेटकऱ्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले. 

लूक

व्हाईट कलरचा सूट आणि कोटने अभिनेत्याच्या फॅशनमध्ये कमालीची भर पाडली आहे.

फॅशन

अभिनेत्याने वेअर केलेल्या ब्लॅक गॉगलने त्याच्यावर नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

कौतुकाचा वर्षाव

शाहिदने केलेल्या लूकचे नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर कौतुक केले जात आहे.

लूकचे कौतुक

शाहिदने शेअर केलेल्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला जात आहे.

लाईक्स- कमेंट्सचा वर्षाव