सुपरस्टार पतीप्रमाणेच लाखोंची कमाई करतात त्यांच्या पत्नी
गौरी खान इंटीरिअर डिझायनर आहे. करोडोंमध्ये आहे कमाई.
सुपरस्टार रामचरणची पत्नी उपासना कामिनेनी कोंडिला ही एक व्यावसायिक महिला आहे.
आमिर खानची एक वाईफ किरण राव ही निर्माती आहे. दोघे आजही एकत्र काम करतात.
ट्विंकल खन्ना स्वत:चं प्रॉडक्शन हाऊस चालवते.
भावना पांडे कॉश्च्युम डिझायनर आहे.
संजय कपूरची पत्नी माहीप कपूर ज्वेलरी डिझायनर आहे.
तर शाहीद कपूरची बायको मीरा राजपूत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे.