बॉलिवूड अभिनेत्री अमृता राव 43 व्या वर्षीही हेल्दी आणि फिट आहे.

अमृता फिटनेस फ्रीक नसली तरी हेल्दी राहण्याला विशेष महत्त्व देते.

योगासनांनी अमृताने तिची फिगर मेंटेन ठेवलेली आहे.

जंक फूड ती अजिबात खात नाही, तसेच स्ट्रीक्ट डाएट फॉलो करते.

घरच्या जेवणाला ती पसंती देते. तसेच तेलकट जास्त खात नाही. 

योगासोबतच ती रोज सकाळी न चुकता वॉकिंगसुद्धा करते.

सकारात्मक विचार आणि सकारात्मक विचारांच्या व्यक्तींचा सहवास तिला जास्त आवडतो.

अमृता राव अशाप्रकारे स्वत:ला फिट ठेवते.