अनन्या पांडे बॉलिवूडमधील आघाडीची अभिनेत्री आहे.

अनन्याने कमी वयात भरपूर प्रसिद्धी मिळवली आहे.

30 ऑक्टोबर 1998 ला अनन्या पांडेचा जन्म झाला.

धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून अनन्याने शालेय शिक्षण घेतलं.

'स्टुडंट ऑफ द इयर 2' या सिनेमातून अनन्याने बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता.

अनेक जाहिरांतींमधून तिने काम केलंय. ती अनेक ब्रँडची  brand ambassador आहे.

अनन्याने नुकतंच ब्राउन कलरच्या ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय.

तिच्या या फोटोंवर चाहते लाईक्सचा वर्षाव करत आहेत.