बॉलिवूड अभिनेत्री आयेशा टाकियाचा 10 एप्रिलला आहे वाढदिवस.
बॉलिवूडमध्ये येण्याआधी आयेशा जाहिरातींमध्ये काम करत होती.
वयाच्या 13 व्या वर्षाी आयेशाने मॉडेलिंगमधून करीअरची सुरुवात केली.
फाल्गुनी पाठकच्या एका व्हिडिओमधून आयेशा टाकिया प्रेक्षकांसमोर आली.
2004 मध्ये आलेल्या 'टारझन- द वंडर कार' सिनेमातून आयेशाने
बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
2005 मध्ये आयेशा टाकियाने साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवलं.
आयेशाने करिअरमध्ये रिएलिटी शोसुद्धा होस्ट केला आहे. सध्या आयेशा चंदेरी दुनियेपासून दूर आहे.