जाणून घेऊया अशा अभिनेत्रींबद्दल ज्या ब्युटी ब्रँडच्या मालक आहेत.

कतरिना कैफने 2019 मध्ये के ब्युटी ब्रँड लाँच केला.

ग्लोबल स्टार प्रियंका चोप्राने 2022 मध्ये यूएसमध्ये तिचा ब्युटी ब्रँड लॉन्च केला.

दीपिका पदुकोणने 2022 मध्ये 82E लाँच केले. स्किन केअर उत्पादनं मिळतात.

SoEzi ब्रँड सोनाक्षी सिन्हाचा आहे, हा खास nail ब्राण्ड आहे.

मसाबा गुप्ताने Lovechild नावाचा ब्युटी ब्राण्ड लॉन्च केला.

अनुषा दांडेकरने ब्राउन स्किन ब्यूटी लाँच केले.

2018 मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री लारा दत्ताने अराइस ब्राण्ड लाँच केला.