नोरा फतेही तिच्या डाएटमध्ये केळी, बदामाचं दूध, उकडलेली अंडी घेते, तिचं प्रोटीन डाएट आहे.

जान्हवी कपूर दिवसाची सुरुवात साजूक तूप, दही-पराठा, फ्रेश ज्यूस, फ्रेश फ्रूट्सने करते.

दीपिका पदुकोण नाश्त्यात उकडलेली अंडी, उपमा, इडली, डोसा आणि एक ग्लास फॅट दूध पिते.

करीना कपूर ब्रेकफास्टमध्ये दही-पराठा आणि मूसली खाते.

47 वर्षीय शिल्पा शेट्टी ब्रेकफास्टमध्ये टोस्ट, अंडा आणि स्मूदी घेते.

अनन्या ब्रेकफास्टमध्ये आमलेट, बटर टोस्टसोबत ब्लॅक कॉफी घेते.

आलिया ब्रेकफास्टमध्ये अंडा सँण्डविच, पोहे, व्हेजिटेबल ज्यूस, एक कप कॉफी, बिना साखरेचा चहा घेते.

 कतरिना कैफ ब्रेकफास्टमध्ये ओट्सच्या वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करते.