बॉलिवूड अभिनेत्रींच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल फॅन्सना नेहमीच उत्सुकता असते.
जाणून घेऊया कोणत्या अभिनेत्रींनी प्रेमासाठी इस्लाम धर्म स्वीकारला.
दीपिका कक्कडने शोएब इब्राहिमसोबत लग्नासाठी इस्लाम स्वीकारला
आयेशा टाकियाने फरहान आजमीसह लग्न केले, इस्लाम स्वीकारला
हेमा मालिनी-धर्मेंद्र दोघांनीही इस्लाम स्वीकारला होता.
राखी सावंतनेही आदिल खान दुरानीसोबत लग्नासाठी धर्म बदलला होता.
मंसूर अली खान पतौडीसोबत लग्नासाठी शर्मिला टागोरनेही इस्लाम स्वीकारला होता.
अमृता सिंहनेही सैफ अलीसोबत लग्नाच्यावेळी धर्म बदलला होता.