बॉलिवूडची ही अभिनेत्री कोट्यवधींच्या संपत्तीची आहे मालकीण

गेल्या 17 वर्षांत या अभिनेत्रीने ही कोट्यवधींची संपत्ती कमावली आहे

बॉलिवूडमधील ही सुपरस्टार अभिनेत्री आहे दीपिका पदुकोण

कन्नड सिनेमातून दीपिकाने कारकीर्दीला सुरुवात केली.

'ओम शांती ओम' सिनेमातून दीपिकाला प्रसिद्धी मिळाली.

बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या स्टार्सपैकी दीपिका एक आहे.

एका सिनेमासाठी दीपिकी 15 ते 16 कोटी रुपये मानधन घेते.

दीपिका 497 कोटींची मालकीण आहे तर रणवीरकडे आहे 245 कोटी